भव्य विदर्भ स्तरीय दही हंडी मध्ये सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी येणार
भव्य विदर्भ स्तरीय दही हंडी मध्ये सिने अभिनेत्री अमिषा पटेल येणार
तीज मिलन 🙏🏻
अमरावती येथील भव्य विदर्भस्तरीय दही हंडी
स्पर्धा मध्ये सिने अभिनेता राजपाल जी यादव येणार…
या दहीहंडी ला
भव्य विदर्भ स्तरीय दही हंडी मध्ये सिने अभिनेता तुषार कपूर येणार
दही हंडी 2023
या दहीहांडीला
मोहित कंबोज यांच्या घरी गणपती बाप्पा चे दर्शन घेतले
मोहित कंबोज यांच्या घरी गणपती बाप्पा चे दर्शन घेतले
मोहित कंबोज यांच्या घरी गणपती बाप्पा चे दर्शन घेतले
भव्य विदर्भ स्तरीय दही हंडी मध्ये सिने अभिनेता अरशद वारसी येणार
श्री कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा
रक्षाबंधन के शुभ अवसर पर अपने सुरक्षा रक्षक को राखी बांधकार भाई बहन का रिश्ता निभाया. #रक्षाबंधन #रक्षाबंधन_की_हार्दिक_शुभकामनाएं
आज जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा, शेताची नुकसानग्रस्ताची पाहणी केली, शेतकऱ्यांचे समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्यासाठी आदेश दिले
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
भव्य विदर्भ स्तरीय दही हंडी मध्ये सिने अभिनेता चंकी पांडे येणार
अमरावती जिल्ह्यात पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकरी चिंतेत,विदर्भात पावसाचे प्रमाण कमी, कालच्या पावसाने बळीराजाला थोडा दिलासा,प्रत्येक तालुक्याचा दौरा
दर्यापूर,अंजनगाव सुर्जी, तिवसा, चांदुर बाजार, भातकुली,चिखलदरा, धारणी,अचलपूर आदी तालुक्यात जावून घेत आहेत पीक परिस्थितीचा आढावा,आज आसेगाव परिसरातील शेतशिवारात जावून केली पिकांची पाहणी,अजून पावूस न झाल्यास विदर्भात कोरडा दुष्काळ पडण्याची भिती,भरीस भर म्हणजे ज्यांच्याकडे ओलित करण्याची क्षमता आहे त्यांना विद्युत पुरवठा होत नाही रात्री 2 वाजता विद्युत पुरवठा केला जातो,ग्रामीण भागात आजही लोडशेडींग सदृश्य परिस्थिती आहे,अश्या वेळी राज्यशासनाने ठामपणे शेतकऱ्यांचा पाठीशी उभे राहून 24 तास विद्युत् पुरवठा करावा,जर पावूस पुरेसा पडला नाही तर कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी यावेळी केली,सोबतच प्रशासनाने सुद्धा शेतकऱ्यांविषयी आस्था बाळगून आपले कर्तव्य निभवावे व बळीराजाला दिलास द्यावा असे निर्देश यावेळी उपस्थित कृषी,महसूल, व विद्युत वितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांना दिले,शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना माफ करणार नसल्याचा इशारा दिला
यावेळी सरपंच कांचन रघुवंशी,तहसीलदार गीतांजली गरड,तलाठी नरेश माळोदे,कृषी सहायक संजय किर्तीकर,कृषी पर्यवेक्षक जी एस काळे,कृषी सहायक एम बी होले,अचलपूर तालुकाध्यक्ष रवी गवई, बाल्या वाटाणे,जनार्दन बोबडे,कैलाश खाले,सत्यपाल कैथवास,जयाजी वाटाणे,अमोल वाटाणे आदी उपस्थित होते
गणपती बाप्पा मोरया🙏
भव्य विदर्भ स्तरीय दही हंडी मध्ये सिने अभिनेता आदित्य पंचोली येणार