Home Actress Prajakta Mali HD Instagram Photos and Wallpapers September 2023 Prajakta Mali Instagram - फुलले रे क्षण माझे फुलले रे… . #मोहनमाळ जी पहिल्यांदा हास्यजत्रेत घातली🥰. . A very light weight and elegant marathi ornament. . @prajaktarajsaaj . #मोहनमाळ #मराठीअलंकार #प्राजक्तराज #सोनसळा #पैठणी #गुलाब #prajakttamali @♥️ . Saree - @paithanis.by.mrugakirloskar Jewellery - @prajaktarajsaaj Styling - @rajasidatar @sheerlychic Assisted by - @ _mansikadam13 Makeup - @mirrormajestymakeupacademy Hair - @seemaaofficial Photos - @thepolaroid8

Prajakta Mali Instagram – फुलले रे क्षण माझे फुलले रे… . #मोहनमाळ जी पहिल्यांदा हास्यजत्रेत घातली🥰. . A very light weight and elegant marathi ornament. . @prajaktarajsaaj . #मोहनमाळ #मराठीअलंकार #प्राजक्तराज #सोनसळा #पैठणी #गुलाब #prajakttamali @♥️ . Saree – @paithanis.by.mrugakirloskar Jewellery – @prajaktarajsaaj Styling – @rajasidatar @sheerlychic Assisted by – @ _mansikadam13 Makeup – @mirrormajestymakeupacademy Hair – @seemaaofficial Photos – @thepolaroid8

Prajakta Mali Instagram - फुलले रे क्षण माझे फुलले रे… . #मोहनमाळ जी पहिल्यांदा हास्यजत्रेत घातली🥰. . A very light weight and elegant marathi ornament. . @prajaktarajsaaj . #मोहनमाळ #मराठीअलंकार #प्राजक्तराज #सोनसळा #पैठणी #गुलाब #prajakttamali @♥️ . Saree - @paithanis.by.mrugakirloskar Jewellery - @prajaktarajsaaj Styling - @rajasidatar @sheerlychic Assisted by - @ _mansikadam13 Makeup - @mirrormajestymakeupacademy Hair - @seemaaofficial Photos - @thepolaroid8

Prajakta Mali Instagram – फुलले रे क्षण माझे
फुलले रे…
.
#मोहनमाळ जी पहिल्यांदा हास्यजत्रेत घातली🥰.
.
A very light weight and elegant marathi ornament.
.
@prajaktarajsaaj
.
#मोहनमाळ #मराठीअलंकार #प्राजक्तराज #सोनसळा #पैठणी #गुलाब #prajakttamali @♥️

.

Saree – @paithanis.by.mrugakirloskar
Jewellery – @prajaktarajsaaj
Styling – @rajasidatar @sheerlychic
Assisted by – @ _mansikadam13
Makeup – @mirrormajestymakeupacademy
Hair – @seemaaofficial
Photos – @thepolaroid8 | Posted on 26/Sep/2023 11:11:46

Prajakta Mali Instagram – फुलले रे क्षण माझे 
फुलले रे…
.
#मोहनमाळ जी पहिल्यांदा हास्यजत्रेत घातली🥰. 
.
A very light weight and elegant marathi ornament.
.
@prajaktarajsaaj 
.
#मोहनमाळ #मराठीअलंकार #प्राजक्तराज #सोनसळा #पैठणी #गुलाब #prajakttamali @♥️

.

Saree – @paithanis.by.mrugakirloskar
Jewellery – @prajaktarajsaaj
Styling – @rajasidatar @sheerlychic
Assisted by – @ _mansikadam13
Makeup – @mirrormajestymakeupacademy 
Hair – @seemaaofficial
Photos – @thepolaroid8
Prajakta Mali Instagram – ग्रेट भेट…
प्रसाद पुरंदरे सर..😇
.
थिएटर अॅकॅडमीचे प्रसाद पुरंदरे सर व महाराष्ट्रीय मंडळांचे रोहन दामले यांच्यामुळे ; थिएटर अॅकॅडमी व महाराष्ट्रीय मंडळाच्या संयुक्त विद्यमानं बांधली गेलेली अतिशय सुरेख वास्तू , “सकल ललित कलाघर” बघण्याचा योग आला. 
जणू काही पुण्यातल्या पृथ्वी थिएटरला आलीये, असं वाटलं. कलाकारांना हवा असणारा सगळा माहोल, सगळ्या गरजा उत्कृष्ट तांत्रिक बाबींसकट इथे उपलब्ध आहेत. 
.
१- ५५० आसनव्यवस्था असलेलं रंगमंच आणि थिएटर..
२- उत्तम रिहर्सल हॅाल.
 (जिथे इतर अनेक workshops व नाचाचे, संगीताचे classes ही होऊ शकतात.) 
३- प्रायोगिक नाटकांसाठी किंवा छोटेखानी इतर कार्यक्रमांसाठी open air space. 
४- बाजूला सुंदर शिव मंदिर..
५- Car parking साठी मुबलक जागा. 
६- झाडं, झुडूपं, फुला- पानांनी डवरलेलं आंगण. 
.
Phase 2 मध्ये लवकरच इथे ; प्रयोगानंतर कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था, cafeteria, radio station, edit set up वगैरे अशा अनेक गोष्टींचा समावेश होणारे. 
.
इथे आल्यावर कलाकारांना एक वेगळीच अनुभूती येऊन, चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळेल. 
हे “कलाघर” सगळ्या कलाकारांचं हक्काच घर होणार; हे नक्की.
.
#clusterplace 
.
अधिक माहितीसाठी संपर्क- अमेय – ९७६६३५७३८५. 
.
सूचना – 
१- इथे फक्त कलेशी निगडीत कार्यक्रम होतात.
२- इतर ठिकाणांपेक्षा अधिक काटेकोरपणे स्वच्छतेचे नियम पाळणं अपेक्षित आहे.
.
हे कलाघर माझ्या शाळेच्या प्रांगणात असल्यामुळे हे सदैव माझ्या ह्रदयाच्या जवळ राहील. त्यामुळे इथून पुढचे माझे सगळे कार्यक्रम ललित कलाघरात होऊ लागले; तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 🥰
.
@theatreacademypune 
@prasad_purandare7 
#prajakttamali @😇

Check out the latest gallery of Prajakta Mali