#aboutyesterday
.
सालाबादप्रमाणे यंदाचेही वर्षी “वर्षा बंगल्यावर” जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं.
.
मा. मुख्यमंत्री व मा. श्री श्रीकांत दादा शिंदे यांचे; आम्हा कलाकारांना घरी बोलावल्याबद्दल, अत्यंत प्रेमाने पाहूणचार केल्याबद्दल मन:पुर्वक आभार. !
.
स्वतःला भाग्यवान समजते की दरवर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना समक्ष भेटता येतय, आपल्या समस्या- अडचणी त्यांच्यासमोर मांडता येतायेत.
.
#भाग्यवान #मुख्यमंत्री #सण #गणेशोत्सव #latepost
@cmomaharashtra_
@drshrikantshinde
@mangeshdesaiofficia
तुझेही खूप खूप आभार. 🙏

फुलले रे क्षण माझे
फुलले रे…
.
#मोहनमाळ जी पहिल्यांदा हास्यजत्रेत घातली🥰.
.
A very light weight and elegant marathi ornament.
.
@prajaktarajsaaj
.
#मोहनमाळ #मराठीअलंकार #प्राजक्तराज #सोनसळा #पैठणी #गुलाब #prajakttamali @♥️
.
Saree – @paithanis.by.mrugakirloskar
Jewellery – @prajaktarajsaaj
Styling – @rajasidatar @sheerlychic
Assisted by – @ _mansikadam13
Makeup – @mirrormajestymakeupacademy
Hair – @seemaaofficial
Photos – @thepolaroid8

भाचीचं गणपती स्तोत्र पठण, मानाच्या ५ गणपतींच दर्शन, भाऊ रंगारी – महाआरती, घरात पुरी-भाजी श्रीखंड बेत, ४ उकडीचे १ तळलेला मोदक फस्त…
गणेश चतुर्शी उत्साहात साजरी झाली🥰🥰🥰.

ग्रेट भेट…
प्रसाद पुरंदरे सर..😇
.
थिएटर अॅकॅडमीचे प्रसाद पुरंदरे सर व महाराष्ट्रीय मंडळांचे रोहन दामले यांच्यामुळे ; थिएटर अॅकॅडमी व महाराष्ट्रीय मंडळाच्या संयुक्त विद्यमानं बांधली गेलेली अतिशय सुरेख वास्तू , “सकल ललित कलाघर” बघण्याचा योग आला.
जणू काही पुण्यातल्या पृथ्वी थिएटरला आलीये, असं वाटलं. कलाकारांना हवा असणारा सगळा माहोल, सगळ्या गरजा उत्कृष्ट तांत्रिक बाबींसकट इथे उपलब्ध आहेत.
.
१- ५५० आसनव्यवस्था असलेलं रंगमंच आणि थिएटर..
२- उत्तम रिहर्सल हॅाल.
(जिथे इतर अनेक workshops व नाचाचे, संगीताचे classes ही होऊ शकतात.)
३- प्रायोगिक नाटकांसाठी किंवा छोटेखानी इतर कार्यक्रमांसाठी open air space.
४- बाजूला सुंदर शिव मंदिर..
५- Car parking साठी मुबलक जागा.
६- झाडं, झुडूपं, फुला- पानांनी डवरलेलं आंगण.
.
Phase 2 मध्ये लवकरच इथे ; प्रयोगानंतर कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था, cafeteria, radio station, edit set up वगैरे अशा अनेक गोष्टींचा समावेश होणारे.
.
इथे आल्यावर कलाकारांना एक वेगळीच अनुभूती येऊन, चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळेल.
हे “कलाघर” सगळ्या कलाकारांचं हक्काच घर होणार; हे नक्की.
.
#clusterplace
.
अधिक माहितीसाठी संपर्क- अमेय – ९७६६३५७३८५.
.
सूचना –
१- इथे फक्त कलेशी निगडीत कार्यक्रम होतात.
२- इतर ठिकाणांपेक्षा अधिक काटेकोरपणे स्वच्छतेचे नियम पाळणं अपेक्षित आहे.
.
हे कलाघर माझ्या शाळेच्या प्रांगणात असल्यामुळे हे सदैव माझ्या ह्रदयाच्या जवळ राहील. त्यामुळे इथून पुढचे माझे सगळे कार्यक्रम ललित कलाघरात होऊ लागले; तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 🥰
.
@theatreacademypune
@prasad_purandare7
#prajakttamali @😇

आजपासून चित्रपटगृहात 🥰
.
अडंल त्याला दोस्तीचा खांदा दिला
नडंल त्याचा कायमचा वांधा केला
रे आपण बाकी उधारी नाय ठेवत
दुनिया गेली तेल लावत
म्हणत आली ‘तीन अडकून सीताराम’ची टोळी
आजपासून चित्रपटगृहांत!
#TeenAdkunSitaram #InCinemasNow
Booking Link In Bio
@suprememotionpicture & @nitinvaidyaproductions Presents
@teenadkunsitaram #तीनअडकूनसीताराम
#TAS #TASon29Sept
Written & Directed By- @hrishikesh0304
Story & Screenplay- #HrishikeshJoshi @tejas.ranade.14
Producers- #LalasahebShinde @rlshinde101 #NitinPrakashVaidya
Starring- @vaibhav.tatwawaadi @sankarshankarhade @alokrajwade @prajakta_official @ingale_anand #HrishikeshJoshi @thesameerpatil @vijaynikam4761 @mahesh_patwardhan_uk @sa_ch_in @gaurii_deshpande @carlospaca_official @giddyheights jraiofficial
Executive producer – @i.am.ldk
DOP – @salunke.amol
Music – @agnelroman @ksinamdar
Lyrics – @vaibhavjosheeofficial
Music Label – @everestentertainment
Choreographer- @phulawa
BGM – #KaushalInamdar
Editor – @guru.patil_10 @memaheshk
Post production supervisor – audipratik4
Marketing & Publicity – @shashankkulkarni31
Publicity Design – @lokisstudio
Digital Agency – @vizualjunkies
PR – @amrutamane48 #AvadumberEntertainments
Visual Promotion- @promobox.studios
Distributor – AP Communications ( #AjayPhutane )