Home Actress Prajakta Mali HD Photos and Wallpapers September 2023 Prajakta Mali Instagram - ग्रेट भेट… प्रसाद पुरंदरे सर..😇 . थिएटर अॅकॅडमीचे प्रसाद पुरंदरे सर व महाराष्ट्रीय मंडळांचे रोहन दामले यांच्यामुळे ; थिएटर अॅकॅडमी व महाराष्ट्रीय मंडळाच्या संयुक्त विद्यमानं बांधली गेलेली अतिशय सुरेख वास्तू , “सकल ललित कलाघर” बघण्याचा योग आला. जणू काही पुण्यातल्या पृथ्वी थिएटरला आलीये, असं वाटलं. कलाकारांना हवा असणारा सगळा माहोल, सगळ्या गरजा उत्कृष्ट तांत्रिक बाबींसकट इथे उपलब्ध आहेत. . १- ५५० आसनव्यवस्था असलेलं रंगमंच आणि थिएटर.. २- उत्तम रिहर्सल हॅाल. (जिथे इतर अनेक workshops व नाचाचे, संगीताचे classes ही होऊ शकतात.) ३- प्रायोगिक नाटकांसाठी किंवा छोटेखानी इतर कार्यक्रमांसाठी open air space. ४- बाजूला सुंदर शिव मंदिर.. ५- Car parking साठी मुबलक जागा. ६- झाडं, झुडूपं, फुला- पानांनी डवरलेलं आंगण. . Phase 2 मध्ये लवकरच इथे ; प्रयोगानंतर कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था, cafeteria, radio station, edit set up वगैरे अशा अनेक गोष्टींचा समावेश होणारे. . इथे आल्यावर कलाकारांना एक वेगळीच अनुभूती येऊन, चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळेल. हे “कलाघर” सगळ्या कलाकारांचं हक्काच घर होणार; हे नक्की. . #clusterplace . अधिक माहितीसाठी संपर्क- अमेय - ९७६६३५७३८५. . सूचना - १- इथे फक्त कलेशी निगडीत कार्यक्रम होतात. २- इतर ठिकाणांपेक्षा अधिक काटेकोरपणे स्वच्छतेचे नियम पाळणं अपेक्षित आहे. . हे कलाघर माझ्या शाळेच्या प्रांगणात असल्यामुळे हे सदैव माझ्या ह्रदयाच्या जवळ राहील. त्यामुळे इथून पुढचे माझे सगळे कार्यक्रम ललित कलाघरात होऊ लागले; तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 🥰 . @theatreacademypune @prasad_purandare7 #prajakttamali @😇

Prajakta Mali Instagram – ग्रेट भेट… प्रसाद पुरंदरे सर..😇 . थिएटर अॅकॅडमीचे प्रसाद पुरंदरे सर व महाराष्ट्रीय मंडळांचे रोहन दामले यांच्यामुळे ; थिएटर अॅकॅडमी व महाराष्ट्रीय मंडळाच्या संयुक्त विद्यमानं बांधली गेलेली अतिशय सुरेख वास्तू , “सकल ललित कलाघर” बघण्याचा योग आला. जणू काही पुण्यातल्या पृथ्वी थिएटरला आलीये, असं वाटलं. कलाकारांना हवा असणारा सगळा माहोल, सगळ्या गरजा उत्कृष्ट तांत्रिक बाबींसकट इथे उपलब्ध आहेत. . १- ५५० आसनव्यवस्था असलेलं रंगमंच आणि थिएटर.. २- उत्तम रिहर्सल हॅाल. (जिथे इतर अनेक workshops व नाचाचे, संगीताचे classes ही होऊ शकतात.) ३- प्रायोगिक नाटकांसाठी किंवा छोटेखानी इतर कार्यक्रमांसाठी open air space. ४- बाजूला सुंदर शिव मंदिर.. ५- Car parking साठी मुबलक जागा. ६- झाडं, झुडूपं, फुला- पानांनी डवरलेलं आंगण. . Phase 2 मध्ये लवकरच इथे ; प्रयोगानंतर कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था, cafeteria, radio station, edit set up वगैरे अशा अनेक गोष्टींचा समावेश होणारे. . इथे आल्यावर कलाकारांना एक वेगळीच अनुभूती येऊन, चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळेल. हे “कलाघर” सगळ्या कलाकारांचं हक्काच घर होणार; हे नक्की. . #clusterplace . अधिक माहितीसाठी संपर्क- अमेय – ९७६६३५७३८५. . सूचना – १- इथे फक्त कलेशी निगडीत कार्यक्रम होतात. २- इतर ठिकाणांपेक्षा अधिक काटेकोरपणे स्वच्छतेचे नियम पाळणं अपेक्षित आहे. . हे कलाघर माझ्या शाळेच्या प्रांगणात असल्यामुळे हे सदैव माझ्या ह्रदयाच्या जवळ राहील. त्यामुळे इथून पुढचे माझे सगळे कार्यक्रम ललित कलाघरात होऊ लागले; तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 🥰 . @theatreacademypune @prasad_purandare7 #prajakttamali @😇

Prajakta Mali Instagram - ग्रेट भेट… प्रसाद पुरंदरे सर..😇 . थिएटर अॅकॅडमीचे प्रसाद पुरंदरे सर व महाराष्ट्रीय मंडळांचे रोहन दामले यांच्यामुळे ; थिएटर अॅकॅडमी व महाराष्ट्रीय मंडळाच्या संयुक्त विद्यमानं बांधली गेलेली अतिशय सुरेख वास्तू , “सकल ललित कलाघर” बघण्याचा योग आला. जणू काही पुण्यातल्या पृथ्वी थिएटरला आलीये, असं वाटलं. कलाकारांना हवा असणारा सगळा माहोल, सगळ्या गरजा उत्कृष्ट तांत्रिक बाबींसकट इथे उपलब्ध आहेत. . १- ५५० आसनव्यवस्था असलेलं रंगमंच आणि थिएटर.. २- उत्तम रिहर्सल हॅाल. (जिथे इतर अनेक workshops व नाचाचे, संगीताचे classes ही होऊ शकतात.) ३- प्रायोगिक नाटकांसाठी किंवा छोटेखानी इतर कार्यक्रमांसाठी open air space. ४- बाजूला सुंदर शिव मंदिर.. ५- Car parking साठी मुबलक जागा. ६- झाडं, झुडूपं, फुला- पानांनी डवरलेलं आंगण. . Phase 2 मध्ये लवकरच इथे ; प्रयोगानंतर कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था, cafeteria, radio station, edit set up वगैरे अशा अनेक गोष्टींचा समावेश होणारे. . इथे आल्यावर कलाकारांना एक वेगळीच अनुभूती येऊन, चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळेल. हे “कलाघर” सगळ्या कलाकारांचं हक्काच घर होणार; हे नक्की. . #clusterplace . अधिक माहितीसाठी संपर्क- अमेय - ९७६६३५७३८५. . सूचना - १- इथे फक्त कलेशी निगडीत कार्यक्रम होतात. २- इतर ठिकाणांपेक्षा अधिक काटेकोरपणे स्वच्छतेचे नियम पाळणं अपेक्षित आहे. . हे कलाघर माझ्या शाळेच्या प्रांगणात असल्यामुळे हे सदैव माझ्या ह्रदयाच्या जवळ राहील. त्यामुळे इथून पुढचे माझे सगळे कार्यक्रम ललित कलाघरात होऊ लागले; तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 🥰 . @theatreacademypune @prasad_purandare7 #prajakttamali @😇

Prajakta Mali Instagram – ग्रेट भेट…
प्रसाद पुरंदरे सर..😇
.
थिएटर अॅकॅडमीचे प्रसाद पुरंदरे सर व महाराष्ट्रीय मंडळांचे रोहन दामले यांच्यामुळे ; थिएटर अॅकॅडमी व महाराष्ट्रीय मंडळाच्या संयुक्त विद्यमानं बांधली गेलेली अतिशय सुरेख वास्तू , “सकल ललित कलाघर” बघण्याचा योग आला.
जणू काही पुण्यातल्या पृथ्वी थिएटरला आलीये, असं वाटलं. कलाकारांना हवा असणारा सगळा माहोल, सगळ्या गरजा उत्कृष्ट तांत्रिक बाबींसकट इथे उपलब्ध आहेत.
.
१- ५५० आसनव्यवस्था असलेलं रंगमंच आणि थिएटर..
२- उत्तम रिहर्सल हॅाल.
(जिथे इतर अनेक workshops व नाचाचे, संगीताचे classes ही होऊ शकतात.)
३- प्रायोगिक नाटकांसाठी किंवा छोटेखानी इतर कार्यक्रमांसाठी open air space.
४- बाजूला सुंदर शिव मंदिर..
५- Car parking साठी मुबलक जागा.
६- झाडं, झुडूपं, फुला- पानांनी डवरलेलं आंगण.
.
Phase 2 मध्ये लवकरच इथे ; प्रयोगानंतर कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था, cafeteria, radio station, edit set up वगैरे अशा अनेक गोष्टींचा समावेश होणारे.
.
इथे आल्यावर कलाकारांना एक वेगळीच अनुभूती येऊन, चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळेल.
हे “कलाघर” सगळ्या कलाकारांचं हक्काच घर होणार; हे नक्की.
.
#clusterplace
.
अधिक माहितीसाठी संपर्क- अमेय – ९७६६३५७३८५.
.
सूचना –
१- इथे फक्त कलेशी निगडीत कार्यक्रम होतात.
२- इतर ठिकाणांपेक्षा अधिक काटेकोरपणे स्वच्छतेचे नियम पाळणं अपेक्षित आहे.
.
हे कलाघर माझ्या शाळेच्या प्रांगणात असल्यामुळे हे सदैव माझ्या ह्रदयाच्या जवळ राहील. त्यामुळे इथून पुढचे माझे सगळे कार्यक्रम ललित कलाघरात होऊ लागले; तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 🥰
.
@theatreacademypune
@prasad_purandare7
#prajakttamali @😇 | Posted on 23/Sep/2023 13:09:54

#prajakttamali @😇

Check out the latest gallery of Prajakta Mali