Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 12/Nov/2023 13:07:00

Navaneet Kaur Instagram – दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दिव्यांग बांधव भगिनीन सोबत दिवाळी साजरा केली, दिव्यांग बांधवांच्या व्यथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोहोचवल्यात.. दिव्यांग बांधवांसमोर देवेंद्र फडणवीस यांचा फोनद्वारे संवाद देखील साधून दिला.. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग बांधवांना नियमित पगार जो आधी 1200 रुपये देण्यात येत होता, दिव्यांग बांधवांना तो आता 1500 रुपये देण्यात येणार आहे.
Navaneet Kaur Instagram –

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur