अपने सुरक्षा जवानों के साथ गंगा सावित्री निवास स्थान पर मनाई भाईदूज
मेरा सगा भाई भाई दूज के लिए नहीं आ सका,लेकिन ये सिक्योरिटी जवान सगे भाई से कम नही
जलाराम जयंती निमित्त भक्ती धाम मंदिर अमरावती येथे दर्शन घेऊन अन्नदान केले व झांज वाजवुन आनंद घेतला.
बेलोरा विमानतळ विकासकामांची पाहणी
Congratulations India 🙌
Into the Final ❤️
Well played Whole Unit
#IndiaVsNewZealand #indvsnz
Congratulations India 🙌
Into the Final ❤️
Well played Whole Unit
#IndiaVsNewZealand #indvsnz
दिवाळी पाडवा घरी साजरा केला.
देश की महिला माफीनामा नाही राजीनामा चाहती है
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दिव्यांग बांधव भगिनीन सोबत दिवाळी साजरा केली, दिव्यांग बांधवांच्या व्यथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोहोचवल्यात.. दिव्यांग बांधवांसमोर देवेंद्र फडणवीस यांचा फोनद्वारे संवाद देखील साधून दिला.. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग बांधवांना नियमित पगार जो आधी 1200 रुपये देण्यात येत होता, दिव्यांग बांधवांना तो आता 1500 रुपये देण्यात येणार आहे.
Best of luck 🤞🤞
परमपूज्य जलाराम बाप्पा जयंती निमित्त आप सभी को शुभकामनाएं। जय जलाराम।।