आज डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे संविधान दिन निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन केले🙏
आज अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभेमध्ये जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावले.
अमरावती मध्ये स्थापित होणाऱ्या 111 फूट उंच श्री हनुमान मूर्ती भूमिपूजन साठी श्री रामजन्मभूमी अयोध्या येथून आणलेल्या पवित्र मातीच्या कलशाचे आज श्री क्षेत्र महाकाल येथे प्रभू श्री महाकाल दरबारात पूजन,अभिषेक व महाआरती करून हे कलश भक्ती शक्ती रथावर स्थापीत केले व रथ पूजन करून रथाला भगवा झेंडा दाखवून रथ अमरावती कडे रवाना केला
श्री शिवाय नमस्तुभ्यम
वाहे गुरु की खालसा_वाहे गुरु की फतेह,प्रकाश पुरब श्री गुरुनानक जयंती च्या पावन पर्वावर बुटी प्लॉट स्थित गुरुद्वारात जावून श्री गुरु ग्रंथसाहब चरणी माथा टेकवून मनोभावे प्रार्थना केली व समस्त बंधू भगिनींना श्री गुरुनानक जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या
करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र उज्जैन स्थित प्रभू श्री महाकाल च्या दरबारात हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने भव्य शिव_हनुमान भक्तीचा जागर,हजारो भाविक भक्त उपस्थित महाकाल मंदिरात कलशपुजन,अभिषेक, महाआरती करून कलश ची केली स्थापना

आज आमच्या गंगा सावित्री निवास्थानी तुलसी विवाह च्या शुभ पर्वावर तुलसी विवाह संपन्न झाला.
26 /11 च्या या दहशतवादी हल्लात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना तसेच मुंबई चे सरंक्षण करणाऱ्यासाठी आपल्या छातिची ढाल करणाऱ्या सर्व वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली 🙏🙏
आज चांदुर बाजार तालुक्यातील विविध ठिकाणी 1 कोटी 25 लक्ष रुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन केले.