Hemangi Kavi Instagram – आपल्या आवडत्या ऋतूत निसर्गाच्या कवेत विलीन होणं किती भाग्याचं! निसर्गकवी, रानकवीला ना.धों. महानोरांना न्यायला दस्तूरखुद्द पाऊस आला! तुमच्या शब्दांच्या पावसात कायम चिंब भिजत राहण्याचं भाग्य आम्हांला, आमच्या कित्येक पिढ्यांना दिल्याबद्दल 🙏🏽🙏🏽🙏🏽
#कवीनाधोंमहानोर #NaDhoMahanor #poet Mumbai, Maharashtra | Posted on 03/Aug/2023 22:13:26



