Sushant Shelar

Sushant Shelar Instagram – महाराष्ट्राचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आज ठाणे येथून सकाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी जात असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच त्यांच्या ताफ्यातील ऍम्ब्युलन्स आणि अधिकारी सोबत देऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले…
.
.
#Shivsena #EknathShinde #cmeknathshindecm
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#SushantShelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 10/Jul/2024 13:36:26

Sushant Shelar
Sushant Shelar

Check out the latest gallery of Sushant Shelar