Sushant Shelar

Sushant Shelar Instagram – राज्यातील मुलींना आता मोफत शिक्षण !
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) आणि इतर मागास प्रवर्गातील (OBC ) विद्यार्थिनींना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी परीक्षा आणि शिक्षण शुल्कात ५० टक्के सवलत होती. पण आता हे शुल्क १०० टक्के माफ करण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. यामुळे या विद्यार्थिनींना आता पूर्णपणे मोफत शिक्षण घेता येणार आहे.
.
.
#Shivsena #Eknathshinde #Mahasarkar2years #CMEknathShindeCM
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#sushantshelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 09/Jul/2024 18:53:49

Sushant Shelar
Sushant Shelar

Check out the latest gallery of Sushant Shelar