Sushant Shelar Instagram – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना : स्त्री सक्षमीकरणातील एक सक्षम पाऊल!! आपले सरकार हे माता-भगिनींच्या कल्याणासाठी सदैव तत्पर आहे. सदर योजनेमुळे राज्यभरातील कोट्यावधी माता-भगिनींना स्वावलंबी जीवन जगता येऊ शकेल.. राज्य शासनाने सदर योजनेला मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पात्र माता-भगिनींना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.. यासोबतच अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अनेक अटीही शिथिल करण्यात आलेल्या आहेत. सर्व पात्र महिलांनी योजनेसाठी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती!
.
.
#लाडकीबहीणयोजना #maharashtra #StateGovernments
#womenrights
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#SushantShelar
#ShivSena #शिवसेना | Posted on 09/Jul/2024 11:46:55
Check out the latest gallery of Sushant Shelar



