Resham Tipnis

Resham Tipnis Instagram – ‘भद्रकाली’ ची अजरामर नाट्यकृती
“वस्त्रहरण”
5555 व्या विक्रमी प्रयोगाकडे घोडदौड….

पुढील प्रयोग :-
● शनिवार २९ जून दु. ४.०० वा. फडके नाट्यगृह, पनवेल.
● रविवार ३० जून दु. ४.३० वा. कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड.
● रविवार १४ जुलै स. १०.३० वा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले.
● रविवार १४ जुलै दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर.
● रविवार २१ जुलै दु. ४.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली.

आणि फक्त २५ प्रयोग!!!!

● रविवार ७ जुलै सायं. ५.१५ वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड.

काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.

Ticket booking link
https://in.bookmyshow.com/plays/vastraharan/ET00394866

#Bhadrakaliproductions #Teambhadrakali
#macchindrakambli
#navnathprasadkambli
#Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy | Posted on 25/Jun/2024 09:30:07

Resham Tipnis
Resham Tipnis

Check out the latest gallery of Resham Tipnis