Resham Tipnis

Resham Tipnis Instagram – “वस्त्रहरण”
आज प्रसाद कांबळी यांच्या ५० व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि गाऱ्हाणं….
आणि उद्या डोंबिवली मध्ये मालवणी धुमशान….

पुढील प्रयोग :-
● उद्या रविवार २३ जून दु. ४.३० वा. सावित्रीबाई फुले, डोंबिवली.
● शनिवार २९ जून दु. ४.०० वा. फडके नाट्यगृह, पनवेल.
● रविवार ३० जून दु. ४.३० वा. कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड.
● रविवार १४ जुलै दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर.
● रविवार २१ जुलै दु. ४.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली.

आणि फक्त २५ प्रयोग!!!!

● रविवार ७ जुलै सायं. ५.१५ वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड.

काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.

Ticket booking link
https://in.bookmyshow.com/plays/vastraharan/ET00394866

#Bhadrakaliproductions #Teambhadrakali
#macchindrakambli
#navnathprasadkambli
#Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy | Posted on 22/Jun/2024 20:39:32

Resham Tipnis
Resham Tipnis

Check out the latest gallery of Resham Tipnis