Ravi Jadhav Instagram – काल राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा झाला. त्या मंचावर छोट्याश्या गावातून आलेल्या शेखरला पाहून ‘रेखा’ लघुपट तयार करताना झालेल्या सर्व श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटले. निर्माते म्हणून या लघुपटाच्या यशामुळे छोट्या छोट्या गावातून सिनेमा बनविण्याचे स्वप्न पाहणारे हजारो शेखर तयार होवोत हीच माझी आणि मेघनाची छोटीशी अपेक्षा आहे.
शेखरला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!! सच्चाई न सोडता मेहनत करीत राहिल्यावर यश नक्कीच मिळेल!!!
@ravijadhavofficial
@meghana_jadhav
@shekharrankhambe
@mayapawar
@mandarkamalapurkar
@meranamvaibhav
@sachidanandtikam
@mangeshgaikwad
@yd_colorist
#rekha #shortfilm
#69thnationalfilmawards #india #proud | Posted on 18/Oct/2023 11:26:41



