Encountering @tejalpatni , my senior from JJ School of Applied Art, a virtuoso of art, craft, and visual paintings, fills me with immense joy. His exhibition “Vichitra” serves as a genuine inspiration for every creative mind. विचित्र 📍Snowball Studios, Worli ⏰ 11:30 AM – 6:30 PM, until March 12, 2024 @meghana_jadhav @atharva_j2000
काल महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांच्या गणरायाचे मंगलमय दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. सोबत सुरांच्या देवी आशा भोसलेजी यांना भेटण्याचा सुवर्णयोग आला!!! गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏 #ganeshchaturthi #ganpatibappamorya #spiritual
आज दोन सच्च्या मित्रांचा, दोन सच्च्या कलाकारांचा वाढदिवस!!! वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आणि आभाळभर प्रेम सुबोध भावे आणि किशोर कदम ❤️❤️🤗🤗 Happy Birthday @subodhbhave and @kishorsawmitrasawmitra 💐💐🎂🎂🎉🎉♥️♥️ #birthdaywishes #friends #trueartist #natarang #balgandharva

काल राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा झाला. त्या मंचावर छोट्याश्या गावातून आलेल्या शेखरला पाहून ‘रेखा’ लघुपट तयार करताना झालेल्या सर्व श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटले. निर्माते म्हणून या लघुपटाच्या यशामुळे छोट्या छोट्या गावातून सिनेमा बनविण्याचे स्वप्न पाहणारे हजारो शेखर तयार होवोत हीच माझी आणि मेघनाची छोटीशी अपेक्षा आहे. शेखरला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!! सच्चाई न सोडता मेहनत करीत राहिल्यावर यश नक्कीच मिळेल!!! @ravijadhavofficial @meghana_jadhav @shekharrankhambe @mayapawar @mandarkamalapurkar @meranamvaibhav @sachidanandtikam @mangeshgaikwad @yd_colorist #rekha #shortfilm #69thnationalfilmawards #india #proud

“Here’s to a remarkable person on their 81st birthday. May you continue to inspire and touch the lives of those around you for many years to come.” Happy Birthday @amitabhbachchan sir 🙏🙏🙏❤️❤️❤️ #amitabhbachchan #birthday #wish #gratitude

लय जूना फोटो, आयुष्याची लय सापडायच्या आधीचा… मोठा भाऊ राजेंद्र आणि बहीण वैशाली सोबत शिर्डी एस. टी. स्टॅन्डवर! #childhoodmemories #nostalgia #besttime #siblings #vintagestyle

“Finally sharing this lovely song I’ve been waiting to share for so long. Captured by @meghana_jadhav at our farmhouse in Nagao, Alibaug, this picture brings out a new meaning when paired with this beautiful song composed by @arrahman from the film #chamkila . 🎶✨”
This Independence Day, we are proud to present our National Award-Winning Short Film on YouTube! 🌟 🗓 Premiere Date: 15th August, 11am Celebrate the spirit of independence with the inspiring story of a strong woman’s incredible journey. This powerful film has garnered national acclaim and will touch your heart with its poignant message and stunning storytelling. Watch it on our official YouTube channel : /ravijadhavfilms @ravijadhavofficial @meghana_jadhav @shekharrankhambe @mayapawar @mandarkamalapurkar @_pratap_joshi_ @meranamvaibhav @sachidanandtikam @mangeshgaikwad @yd_colorist #ShortFilm #rekha #NationalAwardWinner #YouTubePremiere #IndependenceDay #InspiringStory #15thAugust #mustwatch
Does Black & White attract you? Watch full interview on Mirchi Marathi youtube channel. . . . #ravijadhav #rjdnyaneshwari #gappanchimisal #mirchimarathi #mirchi #marathi #natrang #balakpalak #balgandharva #mitraa #tali #mainatalhoon #director #artist #jjschoolofarts #blackandwhite #blackandwhjtephotography
#royalontariomuseum #toronto #canada
#royalontariomuseum #toronto #canada
Flying Yorkie hairstyles, light and playful, showcase the energetic spirit of our new family member ‘RIO’. ❤️ #yorkie #yorkshire #newfamilymember
कच्चा लिंबू, अभिनय आणि अस्वस्थता… Watch full interview on Mirchi Marathi youtube channel. @oakprasad @sonalikul @sachinskhedekar @themanmeetpem . . . #ravijadhav #rjdnyaneshwari #gappanchimisal #mirchimarathi #mirchi #marathi #natrang #balakpalak #balgandharva #mitraa #tali #mainatalhoon #director #artist #jjschoolofarts #blackandwhite #blackandwhjtephotography
सुप्रसिद्ध Director, @ravijadhavofficial ’ यांच्याकडून ऐकूया ‘कच्चा लिंबू’, ‘नटरंग’ यासह त्यांच्या इतर वेगवेगळ्या films आणि webseries बद्दल, या आठवड्यातील Mirchi Top20 मराठीमधे; ऐका कार्यक्रमाची होस्ट तुमची दोस्त @rj_dnyaneshwari सोबत. रविवारी सकाळी ९ ते ११ वाजता; वेळ चुकलीच तर, सोमवारी दुपारी ४ वाजता, बुधवारी १२ वाजता आणि गुरुवारी रात्री ८ वाजता पुन्हा ऐकू शकता; नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, अकोला(95 Mirchi) अमरावती (92.1 Mirchi) तसेच Gaana app वर सुद्धा!