Ravi Jadhav Instagram – महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान असणाऱ्या मराठी अलंकारांना पुनर्जीवित करण्यासाठी वामन हरी पेठे ज्वेलर्स दरवर्षी सादर करतात ‘नाविन्या कलेक्शन’. यावर्षी या कलेक्शन मध्ये ते सादर करीत आहेत ‘सरी’ ह्या पारंपरिक अलंकाराचे आधुनिक स्वरूप ‘नाविन्या सरी’© कलेक्शन महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर सोबत!
हे कलेक्शन सणावाराच्या दिवशी पारंपरिक अलंकार म्हणून तसेच ऑफिस पार्टी आणि विशेष समारंभात आधुनिक अलंकार म्हणून स्त्रियांचा शृंगार नक्कीच खुलवतील!
आमचे परममित्र श्री. आशिष पेठे आणि त्यांच्या संपुर्ण टिमला या नाविन्यपुर्ण कलेक्शनसाठी हार्दिक अभिनंदन आणि अनेक सोनेरी शुभेच्छा!!!
#saiewithsaricollection
@saietamhankar @ashishpethe
@wamanharipethejewellers.in
@ravijadhavofficial
@meghana_jadhav
@athaanshofficial
#festival #jewellery #gold #wamanharipethejewellers | Posted on 15/Oct/2023 11:30:48



