Sushant Shelar

Sushant Shelar Instagram – मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचा सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी पडद्यामागच्या कलाकारांसाठी छत्रीवाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच केले. हातावर पोट असणाऱ्या कलावंतांना भेट म्हणून छत्री देण्याचे काम आम्ही आमच्या शिवसेना पक्षातर्फे केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गर्दर्शनातून भविष्यात अनेक चांगले स्तुत्य उपक्रम राबवण्याचा मानस सुशांत शेलार यांनी यावेळी बोलून दाखविला..!
.
.
#छत्रीवाटप #ekanthshindesaheb #DrShrikantShinde #कलाकार #actors #aplishivsena
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#sushantshelar
#shivsena #शिवसेना | Posted on 22/Jun/2024 11:54:24

Sushant Shelar
Sushant Shelar

Check out the latest gallery of Sushant Shelar