Sushant Shelar

Sushant Shelar Instagram – महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची लोकोपयोगी विचारसरणी व शिवसेना सचिव, शिव चित्रपटसेनेचे अध्यक्ष श्री. सुशांत शेलार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सिनेसृष्टीतील अभिनेते, आर्टिस्ट व कामगारांना शिवसेना शिव चित्रपटसेनेमार्फत छत्र्या वाटप करण्यात आल्या.
@theshelar #Shivsena #शिवसेना #शिवचित्रपटसेना #shivchitrpatsena #movies #songs #film #filmcity
#cm #EknathShinde | Posted on 22/Jun/2024 00:41:17

Sushant Shelar
Sushant Shelar

Check out the latest gallery of Sushant Shelar