Sushant Shelar Instagram – स्वातंत्र्याची आस घेऊन असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचा थेंब थेंब मातृभूमीला अर्पण केला. मदनलाल धिंग्रा यांचं जीवन त्याचंच एक उदाहरण आहे. स्वदेशीचा ध्यास घेऊन त्यांनी परकीय सत्तेविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या देशभक्तीमुळे आपल्याला स्वातंत्र्याचा प्रकाश अनुभवता आला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या प्रेरणेने आपलं कर्तव्य स्मरून कार्य करू या, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. विनम्र अभिवादन!
.
.
#मदनलालधिंग्रा #Madanlaldhingra #पुण्यतिथी #DeathAnniversary #क्रांतिकारक
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#SushantShelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 17/Aug/2024 10:36:04
Check out the latest gallery of Sushant Shelar



