Sushant Shelar

Sushant Shelar Instagram – ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वरळी विधानसभा उपविभाग प्रमुख सौ. रेणुका ताई तांबे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात खालील उपक्रमांचा समावेश होता:
– मोफत आरोग्य शिबिर
– मोफत डोळे तपासणी व चष्मा शिबिर
– रक्तदान शिबिर
– विकलांगांसाठी आर्टिफिशियल (कृत्रिम) अवयव वाटप नोंदणी
– ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकर
– विकलांग व्यक्तींकरिता व्हीलचेअर
– महिलांसाठी होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महाराष्ट्र कायदा समन्वयक श्री. संतोषजी खरात, भायखळा विधानसभा आमदार सौ. यामिनीताई जाधव, ॲड. सुशीबेन शाह, आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य निखिलदादा जाधव यांची उपस्थिती लाभली.
.
.
#वरळीविधानसभा #worlividhansabha #मोफतआरोग्यशिबिर #freehealthcamp #Shivsena
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#SushantShelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 16/Aug/2024 19:04:22

Sushant Shelar
Sushant Shelar

Check out the latest gallery of Sushant Shelar