Parna Pethe Instagram – Swiss Consulate General in Mumbai,
Goeth-Institute Max Mueller Bhavan, Pune आणि भरत नाट्य मंदिर, पुणे यांच्या सहयोगाने
नाटक कंपनी सादर करीत आहे
अडलंय का..?
सुवर्णमहोत्सवी आणि शेवटचा प्रयोग
दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी
कलाकार : पर्ण पेठे, अतुल पेठे
रविवार, १४ जुलै, संध्या. ०६:०० वा, भरत नाट्य मंदिर , पुणे
तिकिटे BookMyShow वर उपलब्ध
https://in.bookmyshow.com/plays/adlay-ka/ET00321995
फोन बुकिंग नं. : 91 9075929809 | Posted on 09/Jul/2024 20:09:38



