Spruha Joshi

Spruha Joshi Instagram – काल ज्येष्ठ संगीतकार स्व. मदनमोहन यांच्या जयंतीनिमित्त ‘संकर्षण via स्पृहा’ या आमच्या कार्यक्रमाच्या औरंगाबादच्या प्रयोगात मदनमोहन यांचं हे अजरामर गाणं गायचा मी प्रयत्न केला.. माझ्या आईचं हे अत्यंत आवडतं गाणं .. त्यामुळे ओघाने माझंही.. बघा कसं वाटतंय.. 😊 | Posted on 26/Jun/2024 18:59:34

Spruha Joshi
Spruha Joshi

Check out the latest gallery of Spruha Joshi