सांभाळता पाऊल हे आठवे…
नवीन मालिका “सुख कळले” लवकरच कलर्स मराठीवर…
#SukhKalale #NewShow #ComingSoon #ColorsMarathi #RangManalaBhidnare
#CoupleGoals
Relax and unwind ❤️
Relax and unwind ❤️
Relax and unwind ❤️
Good vibes and sunshine ☀️
📸 @aartiwadagbalkar Mumbai, Maharashtra
Good vibes and sunshine ☀️
📸 @aartiwadagbalkar Mumbai, Maharashtra
Welcome aboard! 🤗 #mithila #saumitra #sukhakalale
🪻🪞✨ 📸- @shuttervision_sw
माझे तुझे नाते जणू ओळीत एका कादंबरी.. 🌸 📸: @shuttervision_sw Makeup : @mrkd7492 Hair : @hair_stylist_by_niki
Mithila & Saumitra #sukhkalals When friends evolve, every laugh turns into something special. ✨❤️
Quick disconnect.. 🍃
Zoom.. Blur..!!
थोडी थकलेली माती विरणारी काही पाने, मी पुन्हा तरी उमलावे एका हसऱ्या स्पर्शाने.. ओंजळ भरल्या पाण्याने मातीस कळावे गूज, वाऱ्याने फुंकर देता इवल्या रोपा ये नीज.. आतून करपले मूळ तग पुन्हा नव्याने धरते, या जगामध्ये असण्याची मग आस पुन्हा पालवते.. – स्पृहा (अपूर्ण… 🌿🍃🪴) Inspired by @inkologyart
संकटांनी खचणारी नाही.. कुटुंबासाठी खंबीरपणे उभी राहील मिथिला!!
In the spotlight where I truly belong Outfit : @gawaksh_lifestyle Style: @tanmay_jangam
सौमित्रच्या येण्याने मिथिलाच्या आयुष्यात येणार का नवी आशा? पहा ‘सुख कळले’, सोम-शुक्र, रात्री 9:00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर. #Sukhkalale #ColorsMarathi #RangManalaBhidnare
Lights Camera Action!!! It’s not just the shoot, it’s the moments in between…🎥 ‘Shatjanma Shodhtana’ – Season 2 COMING SOON🎶 . . . #bts #music #shatjanmashodhtana #season2 #marathimusic #marathi #spruhajoshi #devendrabhome #composer #musician #staytuned
बघता बघता प्रवास सरला कळले नाही,
कसे तरंगत आलो इथवर कळले नाही,
सोबत होती इतकी सुंदर काय करावे,
अडखळणे अन् धडपडणेही कळले नाही! 🙇🏻♀️ #spruhajoshi #marathiactors #movies #theatre #actorslife #marathitelevision #traveldiaries #travel #germany
काल ज्येष्ठ संगीतकार स्व. मदनमोहन यांच्या जयंतीनिमित्त ‘संकर्षण via स्पृहा’ या आमच्या कार्यक्रमाच्या औरंगाबादच्या प्रयोगात मदनमोहन यांचं हे अजरामर गाणं गायचा मी प्रयत्न केला.. माझ्या आईचं हे अत्यंत आवडतं गाणं .. त्यामुळे ओघाने माझंही.. बघा कसं वाटतंय.. 😊
“सुख कळले”, आज पहा, रात्री 9:00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर. #Sukhkalaley #ColorsMarathi #RangManalaBhidnare @aniruddhanir @spruhavarad @swap.parjane @sunilgodboleofficial @mimicharvi_khadse @aashaykulkarni
Because it’s trending! 😎 Made this 🐯 for @aashaykulkarni for his roaring entry in #sukhakalale @colorsmarathi #handmadewithlove #crochet #amigurumi
Hopping on the trend and showing off this little gift I made for my little girl @itsmittyj 🤗😘 #amigurumi #crochet #handmadewithlove
मिलिंद बोकील यांच्या “शाळा” या कादंबरीवर आधारित “ग म भ न “ही एकांकिका साधारण २००५ साली रामनारायण रूईया महाविद्यालयने सादर केली होती. स्पृहा जोशी आणि आकाश दाभाडे या कलाकारांनी मुख्य पात्र साकारली होती.
किशोरवयात प्रवेश करत असलेल्या चार मुलांची ही गोष्ट. त्यातील एकाला “शिरोडकर” नावाच्या आपल्या वर्गातील मुलीविषयी आकर्षण वाटतं हे या कथेचे मुख्य सूत्र. या एकांकिकेला अनेक पुरस्कार मिळाले.
पुढे त्यावर “शाळा” हा चित्रपट आणि नंतर “ग म भ न ” याच नावाने व्यावसायिक नाटक ही झाले .
-सौरभ तळपदे (नाटकवेडा मराठी माणूस)
फॉलो करा 👉 @natakvedamarathimaanus
#natak #marathi #marathirangbhumi #रंगभूमी #stage #actorslife #मराठीनाटक #marathinatak #marathinatak🎭 #नाट्य #reelitfeelit #rangabhumi #marathisong #marathisongstatus #marathidrama #मराठीड्रामा #मराठी_ड्रामा #मराठी_नाटक #नाटक #मराठी #marathirangabhumi #मराठीरंगभूमी #रंगभूमी #marathitheatre #theatre #marathibooks #theatrelife #theater #actor #drama #spruhajoshi