Home Actress Spruha Joshi HD Instagram Photos and Wallpapers August 2024 Spruha Joshi Instagram - सांभाळता पाऊल हे आठवे... नवीन मालिका “सुख कळले” लवकरच कलर्स मराठीवर... #SukhKalale #NewShow #ComingSoon #ColorsMarathi #RangManalaBhidnare #CoupleGoals

Spruha Joshi Instagram – सांभाळता पाऊल हे आठवे… नवीन मालिका “सुख कळले” लवकरच कलर्स मराठीवर… #SukhKalale #NewShow #ComingSoon #ColorsMarathi #RangManalaBhidnare #CoupleGoals

Spruha Joshi Instagram - सांभाळता पाऊल हे आठवे... नवीन मालिका “सुख कळले” लवकरच कलर्स मराठीवर... #SukhKalale #NewShow #ComingSoon #ColorsMarathi #RangManalaBhidnare #CoupleGoals

Spruha Joshi Instagram – सांभाळता पाऊल हे आठवे…

नवीन मालिका “सुख कळले” लवकरच कलर्स मराठीवर…

#SukhKalale #NewShow #ComingSoon #ColorsMarathi #RangManalaBhidnare
#CoupleGoals | Posted on 11/Mar/2024 20:20:42

Spruha Joshi Instagram – मिलिंद बोकील यांच्या “शाळा” या कादंबरीवर आधारित “ग म भ न “ही एकांकिका साधारण २००५ साली रामनारायण रूईया महाविद्यालयने सादर केली होती. स्पृहा जोशी आणि आकाश दाभाडे या कलाकारांनी मुख्य पात्र साकारली होती.

 किशोरवयात प्रवेश करत असलेल्या चार मुलांची ही गोष्ट. त्यातील एकाला “शिरोडकर” नावाच्या आपल्या वर्गातील मुलीविषयी आकर्षण वाटतं हे या कथेचे मुख्य सूत्र. या एकांकिकेला अनेक पुरस्कार मिळाले. 

पुढे त्यावर “शाळा” हा चित्रपट आणि नंतर “ग म भ न ” याच नावाने व्यावसायिक नाटक ही झाले .

-सौरभ तळपदे (नाटकवेडा मराठी माणूस)

फॉलो करा 👉 @natakvedamarathimaanus

 

#natak #marathi #marathirangbhumi  #रंगभूमी #stage #actorslife #मराठीनाटक #marathinatak #marathinatak🎭 #नाट्य #reelitfeelit  #rangabhumi #marathisong #marathisongstatus  #marathidrama #मराठीड्रामा #मराठी_ड्रामा #मराठी_नाटक #नाटक #मराठी  #marathirangabhumi #मराठीरंगभूमी #रंगभूमी  #marathitheatre #theatre #marathibooks  #theatrelife #theater #actor #drama #spruhajoshi
Spruha Joshi Instagram – Good vibes and sunshine ☀️ 
📸 @aartiwadagbalkar Mumbai, Maharashtra

Check out the latest gallery of Spruha Joshi