Kshitee Jog

Kshitee Jog Instagram – हे असंच एकमेकांना साथ देत, खाच खळग्यातुन वाट काढत…
कधी अडखळत तर कधी हसत खेळत… झिम्मा २ चा संपुर्ण प्रवास झाला!
पण या प्रवासाची प्रचंड मजा घेत आम्ही आपला झिम्मा २ पुर्ण केला…
माझ्या संपुर्ण टिम ची साथ नसती तर हे शक्य झालं नसतं,
झिम्मा २ शी जोडल्या गेलेल्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो!

हा सिनेमा आमचा राहिला नाही, तो तुमचा झालाय…
ती सगळी पात्र, त्यांचं सारंकाही तुमचं झालंय…
मागच्या खेपेला तुम्ही त्याचा सोहळा केलात…
आम्हाला खात्री आहे, यावेळी देखील तुम्ही तितकंच प्रेम कराल!

आमचं म्हणजे चलचित्र मंडळीचं हे तिसरं अपत्य… आमच्या काळजाचा तुकडा अतिशय प्रेमाने बहाल करतोय, आजपासून जवळच्या चित्रपटगृहात!

Video credit – @iamrinkurajguru ❤️

#Jhimma2 #incinemas | Posted on 24/Nov/2023 07:18:49

Kshitee Jog
Kshitee Jog

Check out the latest gallery of Kshitee Jog