Kshitee Jog

Kshitee Jog Instagram – झिम्मा २ या आपल्या चित्रपटात अत्यंत महत्तवाची भुमिका साकारणारा आमचा मित्र @jackcmcginn खास सातासमुद्रापार इकडे आलाय, आपल्या सिनेमासाठी तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी…
चित्रपटात त्याने साकारलेली भुमिका तुम्हाला नक्की आवडेल!

त्याला आपली भाषा बऱ्यापैकी शिकवलीय…
तो अतिशय प्रेमाने म्हणतो..

“म्हला मॅजा ॲली”

पण मित्रा तू आल्यामुळे खरच खूप मजा आली!

Thank you very much Jack, for saying yes at the very last moment!
I am sure you are going to get loads of love from maharashtra…

#jhimma2 #incinemas | Posted on 23/Nov/2023 20:47:03

Kshitee Jog
Kshitee Jog

Check out the latest gallery of Kshitee Jog