50 million पूर्ण..❤️ मुळात आम्ही दोघेही ” चला चला रील करूया” वाल्या कॅटेगरी मधले नाही पण जर पहिलाच व्हिडीओ दहा मिलियन जात असेल आणि प्रेक्षकांनाच रील्स आवडत असतील तर त्यांचासाठी त्यांना जे आवडतंय ते देणं गरजेचं आहे. आज तुम्हा प्रेक्षकांचा आशीर्वादाने @rashmianpat & @korlekarmania ह्या जोडीचे फक्त इन्स्टाग्रामवर पन्नास मिलियन व्ह्युज पूर्ण झाले आहेत. मालिका विश्वातील आर्टिस्ट म्हणून रील्स ह्या माध्यमातून काँटेंट करुन ५० मिलियन गाठणारे आपण पहिलेच आहोत. आम्हाला असाच आशीर्वाद देत राहा.. कायम पाठीशी उभे राहा..❤️ #marathiactors #marathiactress #marathicomedy
The best foundation you can ever wear is glowing healthy skin… KOREAN GLASS FACIAL FOR MARATHI ACTRESS @rashmianpat #koreanfacialtreatment#hydratingskincare#hydrafacial#koreanstyle#dtanface#exfliationscrubs#extractions#infusion#instantglowing
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आपल्या गौतमीने ‘देस रंगीला’ गाण्यावर केला सुंदर डान्स… पहा ‘अंतरपाट’, दररोज संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @OfficialJioCinema वर. #Antarpaat #ColorsMarathi #naviubhariunchbharari #IndependenceDay #IndependenceDaySpecial #IndianIndependenceDay