Rashmi Anpat Instagram – 50 million पूर्ण..❤️ मुळात आम्ही दोघेही ” चला चला रील करूया” वाल्या कॅटेगरी मधले नाही पण जर पहिलाच व्हिडीओ दहा मिलियन जात असेल आणि प्रेक्षकांनाच रील्स आवडत असतील तर त्यांचासाठी त्यांना जे आवडतंय ते देणं गरजेचं आहे. आज तुम्हा प्रेक्षकांचा आशीर्वादाने @rashmianpat & @korlekarmania ह्या जोडीचे फक्त इन्स्टाग्रामवर पन्नास मिलियन व्ह्युज पूर्ण झाले आहेत. मालिका विश्वातील आर्टिस्ट म्हणून रील्स ह्या माध्यमातून काँटेंट करुन ५० मिलियन गाठणारे आपण पहिलेच आहोत. आम्हाला असाच आशीर्वाद देत राहा.. कायम पाठीशी उभे राहा..❤️ #marathiactors #marathiactress #marathicomedy | Posted on 28/Aug/2024 17:10:58
Check out the latest gallery of Rashmi Anpat



