Varsha Usgaonkar

Varsha Usgaonkar Instagram – आपल्या #WonderGirl च्या चौकस बुद्धी मुळे आणि योग्य निर्णयामुळे ह्या टास्कमधे भरपुर धनराशि प्राप्त झाली. प्रतिस्पर्धी ‘ठणाणा’ करत असला तरीही तिने हे सिद्ध केलेच!

आपली #WonderGirl नॉमिनेटेड आहे आणि शेवटचे २ तास उरले आहेत वोटींगचे. कृपया आपल्या #WonderGirl ला ९९ वोट करा 🙏🗳️
तुमच्या मित्रांमध्ये आणि कुटुंबामध्ये हे शेअर करा आणि त्यांना वोट करण्यासाठी प्रोत्साहित करा.

वोट कसे करावे :
१. @officialjiocinema app डाऊनलोड करा व लॉगिन करा
२. ⁠त्यावर “Biggboss Marathi” सर्च करा व त्यात वोटिंग section ला जा.
३. ⁠त्यात “वर्षा उसगांवकर” या नावावर click करुन वोट करा.
तुम्ही ९९ वेळा वोट करु शकता ❤️
आज दुपारी १२ वाजता वोटींग लाईन्स बंद होतील. त्वरा करा✨

‘BIGG BOSS मराठी’ प्रत्येक रात्री ९ वाजता, फक्त @colorsmarathi आणि @officialjiocinema वर.

[Varsha Usgaonker, Sang Kamya Task, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show]

#VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggBossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5 | Posted on 28/Sep/2024 09:23:43

Varsha Usgaonkar
Varsha Usgaonkar

Check out the latest gallery of Varsha Usgaonkar