शेवटच्या आठवड्यात स्पेशल गेस्ट म्हणून शिव ठाकरे येणार, बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच सगळ्यांचं grand सेलिब्रेशन रंगणार 😎 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo
Grand celebration च्या रेड कार्पेटवर चमकणार क्वीन of entertainment निक्की आणि wondergirl वर्षाताई!😎 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo
नवा टास्क रंगणार, बाबागाडीतून कोण Grand Finale मध्ये वेळेत पोहोचणार? 🤔⏰ ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #EPK #WeekendSpecial
पत्रकार अनिल थत्ते घरात येणार, आपल्या विधानांनी खळबळ उडवणार 🫣 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo
“मदनमंजिरी” ❤️ ज्या “बिग बॉस मराठी २” च्या घरात मी स्पर्धक म्हणून होते त्याच सध्या गाजत असलेल्या “बिग बॉस मराठी ५” च्या घरात “फुलवंती” ह्या आगामी चित्रपटातील माझ्या आवाजातील “मदनमंजिरी” ह्या लावणीवर स्पर्धकांनी ठेका धरला हे पाहून एकच म्हणावंस वाटत, वाह क्या बात हे… 😍 सर्व स्पर्धकांचे खूप खूप आभार आणि शुभेच्छा 🙌🏻 #Madanmanjiri #Fulwanti #VaishaliMade #Lavani #BigBossMarathi #BBM
Throwback to this beautiful memory of a movie with @akshaykumar #WonderGirl still looks the same isn’t it?😃 . . . . #WonderGirl #AkshayKumar #Throwback #Biggboss #BiggbossMarathi #ColorsMarathi
आपल्या #WonderGirl वर अन्न वाया घालवल्याचा खोटा आरोप लावला गेला, तरीही ती संपूर्ण परिस्थितीत शांत आणि संयमित राहिली. संकटाच्या वेळी दाखवलेले धैर्य तिच्या व्यक्तिरेखेचे प्रमाण दर्शवते. आवाजाने भरलेल्या जगात, ती स्वतःला खरे ठेवून चमकत राहते. तुमच्यावर अभिमान आहे, #WonderGirl ❤️ आणि मायबाप प्रेक्षक… तुमची मतंच आपल्या लाडक्या ताईंना पुढे घेऊन जाऊ शकतात… आता फिनाले विकला भरभरुन मतदान करा.🥳 #VarshaForTheWin ‘BIGG BOSS मराठी’ प्रत्येक रात्री ९ वाजता, फक्त @colorsmarathi आणि @officialjiocinema वर. [Varsha Usgaonker, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show] #VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggBossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5
उसाचा रस पिऊन झाली आहे तुमची भाषा गोड, राखी सावंतने घेतली वर्षाताईंची फिरकी 😬 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Episodic #WeekendSpecial
स्वतःची ड्युटी स्वतः करायची, म्हणत अभिजीत आणि निक्कीत झालाय वाद 🫣 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #EPK
वर्षाताईंनी अभिजित बिचुकलेच्या गाण्यावर धरला ताल 😇 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Episodic
अभिजीत म्हणजे घरातील भुईचक्र, सुपर्णा श्याम यांनी वर्षाताईंच्या अंदाजात घेतली फिरकी 🤣 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Episodic
अप्सरा आली..!🧡 . . ‘BIGG BOSS मराठी’ प्रत्येक रात्री ९ वाजता, फक्त @colorsmarathi आणि @officialjiocinema वर. [Varsha Usgaonker, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show] #VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggBossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5
Our #WonderGirl radiating confidence and color! ✨ Thank you @santoorstayyoung for this beautiful honour.🧡 ह्या आठवड्यात आपली #WonderGirl नॉमिनेटेड आहे. कृपया आपल्या #WonderGirl ला वोट करा 🙏🗳️ तुमच्या मित्रांमध्ये आणि कुटुंबामध्ये हे शेअर करा आणि त्यांना वोट करण्यासाठी प्रोत्साहित करा. वोट कसे करावे : १. @officialjiocinema app डाऊनलोड करा व लॉगिन करा २. त्यावर “Biggboss Marathi” सर्च करा व त्यात वोटिंग section ला जा. ३. त्यात “वर्षा उसगांवकर” या नावावर click करुन वोट करा. तुम्ही ९९ वेळा वोट करु शकता ❤️ ‘BIGG BOSS मराठी’ प्रत्येक रात्री ९ वाजता, फक्त @colorsmarathi आणि @officialjiocinema वर. [Varsha Usgaonker, Sang Kamya Task, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show] #VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggBossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5

वर्षाताई कोणता विचार करत असतील? आम्हाला बेस्ट caption सुचवा ☺️ ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BBMEngage
आपल्या #WonderGirl साठी मत देणाऱ्या सर्व मायबाप प्रेक्षकांचे मनःपूर्वक धन्यवाद! ❤️ #WonderGirl साठी तुमच्या समर्थनाची अजुनही गरज आहे, कारण तिचा प्रवास #BiggBoss मध्ये अजूनही सुरू आहे. कृपया मदतीसाठी सदैव तत्पर राहा.🙏 ‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री ९ वा. फक्त @colorsmarathi वर आणि @officialjiocinema वर. [Varsha Usgaonker, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show] #VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggbossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5
🌟Watch out, world! Our #WonderGirl just smashed the Ticket to Finale challenge.🌟 Her journey in the BB house has been nothing short of extraordinary. With fierce adaptability and relentless determination, she has not just faced challenges but she smashed them! Her spirit has ignited inspiration in everyone around her. The countdown to the grand finale begins. Let’s unite and cast our votes for this powerhouse! Because when you set your mind to it, nothing is impossible. 💪✨ How to vote: 1. Download the @officialjiocinema app and login 2. Search “Biggboss Marathi” on it and go to voting section. 3. Click on the name “Varsha Usgaonkar” and vote. You can vote 99 times ‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री ९ वा. फक्त @colorsmarathi वर आणि @officialjiocinema वर. [Varsha Usgaonker, Ticket to Finale, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show] #VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggbossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5
आपल्या #WonderGirl च्या चौकस बुद्धी मुळे आणि योग्य निर्णयामुळे ह्या टास्कमधे भरपुर धनराशि प्राप्त झाली. प्रतिस्पर्धी ‘ठणाणा’ करत असला तरीही तिने हे सिद्ध केलेच! आपली #WonderGirl नॉमिनेटेड आहे आणि शेवटचे २ तास उरले आहेत वोटींगचे. कृपया आपल्या #WonderGirl ला ९९ वोट करा 🙏🗳️ तुमच्या मित्रांमध्ये आणि कुटुंबामध्ये हे शेअर करा आणि त्यांना वोट करण्यासाठी प्रोत्साहित करा. वोट कसे करावे : १. @officialjiocinema app डाऊनलोड करा व लॉगिन करा २. त्यावर “Biggboss Marathi” सर्च करा व त्यात वोटिंग section ला जा. ३. त्यात “वर्षा उसगांवकर” या नावावर click करुन वोट करा. तुम्ही ९९ वेळा वोट करु शकता ❤️ आज दुपारी १२ वाजता वोटींग लाईन्स बंद होतील. त्वरा करा✨ ‘BIGG BOSS मराठी’ प्रत्येक रात्री ९ वाजता, फक्त @colorsmarathi आणि @officialjiocinema वर. [Varsha Usgaonker, Sang Kamya Task, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show] #VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggBossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5
Our #WonderGirl always spreads happiness, confidence and positive vibes. This beautiful tee by @marathitshirts ✨ आणि या #FinaleWeek मध्ये आपली #WonderGirl नॉमिनेटेड आहे. कृपया आपल्या #WonderGirl ला वोट करा 🙏🗳️ तुमच्या मित्रांमध्ये आणि कुटुंबामध्ये हे शेअर करा आणि त्यांना वोट करण्यासाठी प्रोत्साहित करा. वोट कसे करावे : १. @officialjiocinema app डाऊनलोड करा व लॉगिन करा २. त्यावर “Biggboss Marathi” सर्च करा व त्यात वोटिंग section ला जा. ३. त्यात “वर्षा उसगांवकर” या नावावर click करुन वोट करा. तुम्ही ९९ वेळा वोट करु शकता ❤️ ‘BIGG BOSS मराठी’ प्रत्येक रात्री ९ वाजता, फक्त @colorsmarathi आणि @officialjiocinema वर. [Varsha Usgaonker, Santoor task, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show] #VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggBossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5
Yellow vibes only!✨ Bringing joy wherever she goes 💛 ‘BIGG BOSS मराठी’ प्रत्येक रात्री ९ वाजता, फक्त @colorsmarathi आणि @officialjiocinema वर. [Varsha Usgaonker, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show] #VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggBossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5
Our #WonderGirl when she gets to know that she is safe this week and is in finale week now 🥳🥳 #VarshaUsgaonker #VarshaForTheWin #BBM5