Varsha Usgaonkar

Varsha Usgaonkar Instagram – Our #WonderGirl always spreads happiness, confidence and positive vibes. This beautiful tee by @marathitshirts ✨

आणि या #FinaleWeek मध्ये आपली #WonderGirl नॉमिनेटेड आहे. कृपया आपल्या #WonderGirl ला वोट करा 🙏🗳️
तुमच्या मित्रांमध्ये आणि कुटुंबामध्ये हे शेअर करा आणि त्यांना वोट करण्यासाठी प्रोत्साहित करा.

वोट कसे करावे :
१. @officialjiocinema app डाऊनलोड करा व लॉगिन करा
२. ⁠त्यावर “Biggboss Marathi” सर्च करा व त्यात वोटिंग section ला जा.
३. ⁠त्यात “वर्षा उसगांवकर” या नावावर click करुन वोट करा.
तुम्ही ९९ वेळा वोट करु शकता ❤️

‘BIGG BOSS मराठी’ प्रत्येक रात्री ९ वाजता, फक्त @colorsmarathi आणि @officialjiocinema वर.

[Varsha Usgaonker, Santoor task, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show]

#VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggBossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5 | Posted on 01/Oct/2024 13:34:09

Varsha Usgaonkar
Varsha Usgaonkar

Check out the latest gallery of Varsha Usgaonkar