Varsha Usgaonkar Instagram – “मदनमंजिरी” ❤️
ज्या “बिग बॉस मराठी २” च्या घरात मी स्पर्धक म्हणून होते त्याच सध्या गाजत असलेल्या “बिग बॉस मराठी ५” च्या घरात “फुलवंती” ह्या आगामी चित्रपटातील माझ्या आवाजातील “मदनमंजिरी” ह्या लावणीवर स्पर्धकांनी ठेका धरला हे पाहून एकच म्हणावंस वाटत, वाह क्या बात हे… 😍
सर्व स्पर्धकांचे खूप खूप आभार आणि शुभेच्छा 🙌🏻
#Madanmanjiri #Fulwanti #VaishaliMade #Lavani #BigBossMarathi #BBM | Posted on 29/Sep/2024 21:48:21



