Varsha Usgaonkar Instagram – जेव्हा आपली #WonderGirl #BiggBoss house मध्ये आली, तेव्हा ती बोलली होती “मी १०० दिवस इथेच आहे” आणि ते खरे होत आहे🥹🩷
गेम फक्त ७० दिवसांचा केला आहे आणि आपली #WonderGirl आत्ता ७० दिवसांनीच बाहेर येणार😌🙌🏻
#VarshaUsgaonker #BBM5 | Posted on 02/Oct/2024 23:09:57



