मदनमंजिरी with these lovely फुलवंतीज्…. एका फटक्यात शिकल्या… भारीच आहेत चौघीही…🥰 त्यांना finale साठी शुभेच्छा..😇 . ह्यासुद्धा मदनमंजिरी लावणीवर नाचल्या, तुम्ही कधी reels टाकताय? आमचा premier जवळ येतोय. 😍 Premier details लवकरच सांगते..🎯
Grand Celebration मधील आपलं कौतुक पाहून सूरज झाला खूप happy! 😎 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Episodic
प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही, तर स्वतःला शोधण्याचा आहे.😇 आणि मी #BiggBoss च्या प्रवासात केवळ स्वतःला नव्याने ओळखले नाही, तर मी आपले सामर्थ्य, धैर्य आणि संघर्ष यांचा अनुभव घेतला. या प्रवासात मी अनेक आव्हानांचा सामना केला, नवीन मित्र बनवले आणि माझ्या सच्च्या व्यक्तिमत्त्वाला वाव दिला. माझा हा अनुभव दर्शवतो की प्रत्येक प्रवास आपल्याला एक नवीन शिकवण देतो आणि आपल्याला अधिक बलवान बनवतो.✨ Thank you to the whole team of @bbmarathi @endemolshineind @colorsmarathi & @officialjiocinema तुमची ताई, तुमची वर्षा, तुमची #WonderGirl या शो मधुन तुमचा निरोप घेत आहे… पण मनोरंजनाचा हा घेतलेला वसा कायम पुढे चालत राहील…!🙏🏻✨ माझ्या प्रिय प्रेक्षकांना…. प्रेम आणि फक्त प्रेम..!❤️ [Varsha Usgaonker, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show] #VarshaUsgaonker #VarshaUsgaonkar #WonderGirl #BiggBoss #BiggbossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5
घरातील सदस्यांना आलंय tension, सीजनच्या शेवटच्या आठवड्यामध्येच होणार surprise eviction!🫣 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo
आपल्या संयमी खेळाने सगळ्यांची वाहवा मिळवणाऱ्या वर्षाताई, आज घरातून घेत आहेत निरोप! 😓 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BBMEngage #Eviction
लगेच आम्हाला कमेंट करून सांगा..👇 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BBMEngage #BBMFanAwards
आपल्या नकळत बाकीच्यांनी केलेल्या चहाड्या बघून अभिजीत आणि वर्षाताईंना फुटलं हसू 😅 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Episodic
घरी गेल्यावर पण भांडी घासावी नाही लागणार ना ? 😅 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BBMEngage
House पार्टी होणार जोरात, सदस्य तयार झाले आहेत जोशात.. पाहायला विसरू नका 💃🏻🕺🏻 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BBMEngage

आईला काय कळतंय, आपल्याला कार चालवायला खूप मजा येते. 😜🚗 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Meme
बिगबॅास मराठी Season 5 चा #WonderGirl चा प्रवास जितका ‘क मा ल’ होता तितकाच त्याचा बनवलेला चित्रपट धमाल होता… डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आले हे सर्व बघताना… ❤️ तुम्हा प्रेक्षकांचे आभार.🙏🏻✨ . . . Credits @colorsmarathi @bbmarathi @endemolshineind and concerned labels. #varshausgaonker #wondergirl #biggbossmarathi #colorsmarathi #jiocinema #biggboss #bbm5 #varshaforthewin #trending #varshausgaonkar
#WonderGirl🫶🏻✨ How many of you want our #WonderGirl to win #BBM5? #VarshaUsgaonker #VarshaForTheWin
#WonderGirl🫶🏻✨ How many of you want our #WonderGirl to win #BBM5? #VarshaUsgaonker #VarshaForTheWin
जेव्हा आपली #WonderGirl #BiggBoss house मध्ये आली, तेव्हा ती बोलली होती “मी १०० दिवस इथेच आहे” आणि ते खरे होत आहे🥹🩷 गेम फक्त ७० दिवसांचा केला आहे आणि आपली #WonderGirl आत्ता ७० दिवसांनीच बाहेर येणार😌🙌🏻 #VarshaUsgaonker #BBM5
You’re the best #WonderGirl आमच्या साठी तुम्हीच winner आहात ❤️ #VarshaUsgaonker #BBM5
You’re the best #WonderGirl आमच्या साठी तुम्हीच winner आहात ❤️ #VarshaUsgaonker #BBM5
कसा वाटला आपल्या #WonderGirl चा टपोरी dance? आपली #WonderGirl trophy पासून फक्त एक पाऊल दूर आहे! कृपया आपल्या #WonderGirl ला vote द्या आणि तिला #BBM5 चा winner बनवा. वोट कसे करावे : १. @officialjiocinema app डाऊनलोड करा व लॉगिन करा २. त्यावर “Biggboss Marathi” सर्च करा व त्यात वोटिंग section ला जा. ३. त्यात “वर्षा उसगांवकर” या नावावर click करुन वोट करा. तुम्ही ९९ वेळा वोट करु शकता. ‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री ९ वा. फक्त @colorsmarathi वर आणि @officialjiocinema वर. [Varsha Usgaonker, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show] #VarshaUsgaonker #VarshaUsgaonkar #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggbossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5
The one and only individual player of Bigg Boss Marathi Season 5 is our #WonderGirl, Varsha Usgaonker! From day one, she fiercely stood her ground, playing her own game. As she approaches the final moments in the house, let’s unite and give her our full support. She’s just one step away from the trophy! Vote for our #WonderGirl and help make her dreams come true!🥳 How to vote: 1. Download the @officialjiocinema app and login 2. Search “Biggboss Marathi” on it and go to voting section. 3. Click on the name “Varsha Usgaonkar” and vote. You can vote 99 times ‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री ९ वा. फक्त @colorsmarathi वर आणि @officialjiocinema वर. [Varsha Usgaonker, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show] #VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggbossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5
Biggboss Marathi च्या घरात Style = Varsha Usgaonker 😍 तुम्हाला कोणता लुक आवडला आपल्या #WonderGirl चा? . . ‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री ९ वा. फक्त @colorsmarathi वर आणि @officialjiocinema वर. [Varsha Usgaonker, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show] #VarshaUsgaonker #VarshaUsgaonkar #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggbossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5