Varsha Usgaonkar Instagram – कसा वाटला आपल्या #WonderGirl चा टपोरी dance?
आपली #WonderGirl trophy पासून फक्त एक पाऊल दूर आहे! कृपया आपल्या #WonderGirl ला vote द्या आणि तिला #BBM5 चा winner बनवा.
वोट कसे करावे :
१. @officialjiocinema app डाऊनलोड करा व लॉगिन करा
२. त्यावर “Biggboss Marathi” सर्च करा व त्यात वोटिंग section ला जा.
३. त्यात “वर्षा उसगांवकर” या नावावर click करुन वोट करा. तुम्ही ९९ वेळा वोट करु शकता.
‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री ९ वा. फक्त @colorsmarathi वर आणि @officialjiocinema वर.
[Varsha Usgaonker, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show]
#VarshaUsgaonker #VarshaUsgaonkar #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggbossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5 | Posted on 02/Oct/2024 17:38:11



