Smita Shewale Instagram – एकच आयुष्य आणि खूप साऱ्या आकांक्षा. या एकाच आयुष्यात आपल्याला खूsssssप जगायचं असतं. कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं यासाठी मनाचा सतत झगडा सुरू असतो. पण कधीतरी स्वतःला पॉज करून एकेच ठिकाणी सगळं एकवटावं असा क्षण आपणच शोधायचा असतो. अजिबात कुठल्याही प्रकारची अपराधी भावना न आणता. थांबणं हे गरजेचं असत. पुढे भरधाव वेग पकडण्यासाठी… तोच हा क्षण.. | Posted on 07/Nov/2024 15:36:16
Check out the latest gallery of Smita Shewale



