तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय सुख नाही. -पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ आज सन्मती बाल निकेतन मांजरी येथे खास ममता ताईला भेटायला गेले. नेहमीसारखंच इतकं कौतुकाने आणि प्रेमाने स्वागत केल. मला आता ते दुसरं घर वाटू लागलं आहे. माईंनी समाजासाठी जे काही केलंय त्याचा वारसा पुढे घेऊन जाण ही आपली जबाबदारी आहे. माईंचा आज जन्म दिन.. माई तुम्ही दिलेली शिकवण कायम स्मरणात राहील.

एकच आयुष्य आणि खूप साऱ्या आकांक्षा. या एकाच आयुष्यात आपल्याला खूsssssप जगायचं असतं. कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं यासाठी मनाचा सतत झगडा सुरू असतो. पण कधीतरी स्वतःला पॉज करून एकेच ठिकाणी सगळं एकवटावं असा क्षण आपणच शोधायचा असतो. अजिबात कुठल्याही प्रकारची अपराधी भावना न आणता. थांबणं हे गरजेचं असत. पुढे भरधाव वेग पकडण्यासाठी… तोच हा क्षण..

या रविवारी ‘तो बहिर्जी होता’हा प्रयोग बघायला मी गेले होते. शिवराज अष्टका मध्ये दिगपाल बहिर्जी नाईक यांची भूमिका करतो.माझा अतिशय जवळचा आणि लाडका मित्र आहे म्हणून त्याचं कौतुक वाटत नाही तर तेवढा तो हुशार आणि गुणी अभिनेता आहे. दिग्दर्शक किती चांगला आहे हे सांगायची गरजच नाही. परंतु हा प्रयोग ज्या पद्धतीने रंगतो त्यांचं अभिवाचन हे वाचनापुरतं मर्यादित राहत नाही तर संपूर्ण त्या काळचा कालखंड उभा करण्याची ताकद या संपूर्ण संहिते मध्ये आहे. याबद्दल ॲड.आनंद देशपांडे यांचे खूप कौतुक.अक्षरशः अंगावर काटे येत होते. भरभरून टाळ्या वाजवाव्याशा वाटत होत्या. सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत जयघोष होत होता. अवधूत गांधी यांचं गाणं प्रत्यक्ष ऐकायला मिळणं म्हणजे पर्वणीच.हा संपुर्ण अनुभव घेण्यासाठी सगळ्यांनी एकदा तरी ‘तो बहिर्जी होता ‘ हे नाट्यरूप अभिवाचन बघावं. या संपूर्ण टीमला माझ्याकडून पुढच्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा.

मुलांची मानसिकता समजून घेणे हे गरजेचे आहे त्याप्रमाणे आपण त्यांना मदत करू शकतो. #smitashewalechannel #yotuber #happiness #positivequotes #smitashewale #skincare #haircare #smitashewalechannelyoutube
मुलांच्या अभ्यासात एकाग्रता कशी वाढावी हा एपिसोड स्मिता शेवाळे या चॅनेलवर जाऊन नक्की बघा. #स्मिता शेवाळे #gratitudeattitude #instagramreels #explorepage #graceful #smile
मुलं आपलं अनुकरण करत असतात.. म्हणूनच पालकांचे योग्य जीवनशैली आणि आचार विचार असणं गरजेचं आहे. #smitashewalechannel #yotuber #happiness #smitashewale #smitashewalechannelyoutube
मुलांची स्मरणशक्ती कशी वाढवावी? हा पडकास्ट स्मिता शेवाळे चॅनेलवर जाऊन नक्की बघा.#smitashewale #happiness #gratitudeattitude #स्मिताशेवाळे #instagramreels