Resham Tipnis Instagram – “वस्त्रहरण” चा गुरुवार १५ ऑगस्ट दुपारी ४ वा. दिनानाथ नाट्यगृह, पार्ले येथील प्रयोग २ दिवस आधीच HOUSEFULL केल्याबद्दल मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार!!!!
१५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजताच्या प्रयोगाची तिकिटं नाट्यगृहावर आणि बुक माय शो वर उपलब्ध आहेत.
● गुरुवार १५ ऑगस्ट स. ११.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.
● रविवार १८ ऑगस्ट दु. ४.०० वा. विष्णुदास भावे, वाशी. ( या संचात वाशी मधील शेवटचा प्रयोग )
● शनिवार २४ ऑगस्ट रा. ८.३० कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड.
● रविवार २५ ऑगस्ट दु. ४.३० सावित्रीबाई फुले, डोंबिवली.
आणि आता या संचातील फक्त ११ प्रयोग!!!!
काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.
Ticket booking link in bio
#Bhadrakaliproductions #Teambhadrakali
#macchindrakambli
#navnathprasadkambli
#Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #मुंबई #mumbai #thane #parle #borivali #dombivali #kalyan
#mulund | Posted on 13/Aug/2024 13:39:11



