Resham Tipnis

Resham Tipnis Instagram – “वस्त्रहरण”
१५ ऑगस्ट रोजी पार्ल्यात २ प्रयोग….या दोन्ही प्रयोगांची तिकीट विक्री उद्या सकाळी ८.३० वाजता नाट्यगृहावर सुरू….

● गुरुवार १५ ऑगस्ट स. ११.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.
● गुरूवार १५ ऑगस्ट दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.

आणि आता या संचातील फक्त १४ प्रयोग!!!!

काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.

Ticket booking link in bio

https://in.bookmyshow.com/plays/vastraharan/ET00394866

#Bhadrakaliproductions #Teambhadrakali
#macchindrakambli
#navnathprasadkambli
#Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #मुंबई #mumbai #parle | Posted on 10/Aug/2024 10:49:45

Resham Tipnis
Resham Tipnis

Check out the latest gallery of Resham Tipnis