Resham Tipnis Instagram – “वस्त्रहरण”
या संचात मुंबई व ठाण्यातील शेवटचे २ प्रयोग!
● उद्या रविवार १० नोव्हेंबर दु. ४.०० दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.
● गुरूवार १४ नोव्हेंबर रा. ८.३० डॉ. घाणेकर नाट्यगृह, ठाणे.
काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.
Ticket booking link in bio
#Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #मुंबई #mumbai #parle #thane | Posted on 09/Nov/2024 17:34:45



