Resham Tipnis Instagram – “वस्त्रहरण”
या संचात आज मुलुंडमधील शेवटचा प्रयोग!!!!
● प्र. क्र ५३०१ – आज रविवार ३ नोव्हेंबर दु. ४.३० कालिदास नाट्यगृह, मुलुंड.
● प्र. क्र ५३०२ – रविवार १० नोव्हेंबर दु. ४.०० दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.
● प्र. क्र ५३०३ – गुरूवार १४ नोव्हेंबर रा. ८.३० डॉ. घाणेकर नाट्यगृह, ठाणे.
काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.
Ticket booking link in bio
#Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #मुंबई #mumbai #parle #thane #mulund | Posted on 03/Nov/2024 12:08:27



