नंदिनी रम्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही… ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सोम-शनि सायं. 7:00 वा. Star प्रवाहवर… #LagnanantarHoilachPrem #StarPravah
पार्थ-नंदिनीची भेट होऊ नये म्हणून रम्याने केलेला हा प्रयत्न अयशस्वी होणार… ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सोम-शनि सायं. 7:00 वा. Star प्रवाहवर… #LagnanantarHoilachPrem #StarPravah
जिथे स्वप्नं उंच असतात, तिथे पायवाटा नेहमीच थकवा विसरतात.आभाळाला स्पर्श करणाऱ्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखराने म्हणजेच कळसुबाईने थोडी मेहनत आणि थोडं धाडस करून घेतलं आणि मग दिसला तो उगवता सूर्य आणि मन भरून टाकणार निसर्ग सौंदर्य ज्यामध्ये स्वतःला शोधण्यासाठी शांतता आणि जागा सापडते ….. !!!जय महाराष्ट्र !! #trek #trekking #trekkinglovers #everestofmaharashtra #kalasubai #kalsubai #kashmirakulkarniofficial #kashmirakulkarni #kashhmiragkulkarrni #travelgram #treavelgirl #travelblogger #blogger
रम्याने केला आत्महत्येचा प्रयत्न…. लग्नानंतर होईलच प्रेम.. सोम-शनि रात्री ७ वाजता. फक्त आपल्या @star_pravah . . @dnyanadaramtirthkar @actresskashmira @mrunaldusanis_official @viveksangle06 @vijayandalkar