Kashmira Kulkarni Instagram – जिथे स्वप्नं उंच असतात, तिथे पायवाटा नेहमीच थकवा विसरतात.आभाळाला स्पर्श करणाऱ्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखराने म्हणजेच कळसुबाईने थोडी मेहनत आणि थोडं धाडस करून घेतलं आणि मग दिसला तो उगवता सूर्य आणि मन भरून टाकणार निसर्ग सौंदर्य ज्यामध्ये स्वतःला शोधण्यासाठी शांतता आणि जागा सापडते …..
!!!जय महाराष्ट्र !!
#trek #trekking #trekkinglovers #everestofmaharashtra #kalasubai #kalsubai #kashmirakulkarniofficial #kashmirakulkarni #kashhmiragkulkarrni #travelgram #treavelgirl #travelblogger #blogger | Posted on 23/Jan/2025 14:09:30



