✨ दिवाळीची उजळलेली पहाट, त्वचेसाठी नैसर्गिक सोहळा! ✨ @navyayurveda च सुगंधी उटणं, अभ्यंग तेल, सुगंधी साबण आणि गुणकारी फेस पॅकचा अनुभव घ्या आणि या सणात तुमची त्वचा आणि आरोग्य निरोगी करा. नैसर्गिक घटकांचा संगम तुमच्या सौंदर्यात नव तेज भरवेल! 🌸 निसर्गासोबत साजरी करा दिवाळी, सौंदर्यासह आरोग्याचं नवं रूप. 🪔🌿 @navyayurveda 📸by @actor_chandralekhajoshi ❤️ #navyaayurveda #diwali

Looking forward to 2025 and ♾️ . Edited by my dear friend @prathameshh24 🤗 Thank you for always helping me with your amazing editing skills…
Try sugarfree dry fruit meethai from @jaynis_diet_sweets ❤️ And make your Diwali more sweet and healthy 🤩 . Manish vedak : 81040 02083 . @dnyaneshwadekar9 @shraddhawartak @sagartalashikar @mayurkhandge ✨
उद्या रंगणार सुरोत्सवाचा महाअंतिम सोहळा… ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ महाअंतिम सोहळा शनिवार 9 आणि रविवार 10 नोव्हेंबर रा. 9:00 वा. Star प्रवाहवर… #MiHonarSuperstar #ChhoteUstaad3 #StarPravah
बघूया या दिवाळीत स्टार प्रवाह परिवाराला फराळाचे कोणते कॉम्बिनेशन खायला आवडतायत ? #ShubhDipwali #Happydiwali #दिवाळी #StarPravah