Priyanka Tendolkar Instagram – ✨ दिवाळीची उजळलेली पहाट, त्वचेसाठी नैसर्गिक सोहळा! ✨
@navyayurveda च सुगंधी उटणं, अभ्यंग तेल, सुगंधी साबण आणि गुणकारी फेस पॅकचा अनुभव घ्या आणि या सणात तुमची त्वचा आणि आरोग्य निरोगी करा. नैसर्गिक घटकांचा संगम तुमच्या सौंदर्यात नव तेज भरवेल! 🌸
निसर्गासोबत साजरी करा दिवाळी, सौंदर्यासह आरोग्याचं नवं रूप. 🪔🌿
@navyayurveda
Shot by @actor_chandralekhajoshi ❤️
Edited by @urja_lad_23 🫶🏼
#navyaayurveda #diwali | Posted on 21/Oct/2024 19:09:38



