Shivali Parab

Shivali Parab Instagram – जेव्हा @parabshivali ने प्रोफेसर मंगला कपूर ची भेट घेतली !!
.
.
मंगला हा ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या डॉ. मंगला कपूर यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि भयावह हल्ल्यातून वाचलेल्या मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत्या १७ जानेवारीला सिनेमागृहात येणार आहे.

#shivaliparab #mangla #firstacidattack #indian #marathicinema #kattyawargappa #magicfmmumbai #rjakkiiredfm #mumbai | Posted on 13/Jan/2025 11:51:02

Shivali Parab
Shivali Parab

Check out the latest gallery of Shivali Parab