🌿 तुझ्याकडं गाडी बंगला असो / नसो.. तुझ्याकडं पैसाअडका असो / नसो.. तुझ्याकडं भारीतले कपडे मोबाईल असो / नसो.. तुझं लग्नं झालेलं असो / नसो.. पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस – आजन्म राहो.. ही चिरी कुणाच्या नावाची नाही.. ही तुझी आहे.. तुला आत्मसन्मान शिकवणारी.. 🙏 सोनाली कुलकर्णी. @sonalikul #सावित्रीउत्सव #savitribaiphulejayanti
Look created by me ✨for my favourite @parabshivali ❤️🌸
Look created by me ✨for my favourite @parabshivali ❤️🌸
Pyaar kiya to nibhana ! . #shivaliparab #kalyanchichulbuli #love #90smusic
Thank you all of you ! भावनांनी नटलेली कथा आणि सुरांनी सजलेला प्रवास सुरू झाला आहे! ‘मंगला’ 🎥✨ १७ जानेवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘मंगला’ प्रदर्शित. . . Shoot & edit Team @vrmusicstation @__v__c_music__ @sagar_rathod_01 #Mangla #ManglaMarathiFilm #ShivaliParab #RashProduction #१७जानेवारी२०२५
आजची ही खास पोस्ट आपल्या सगळ्याची लाडकी शिवाली अवली कोहली साठी… I know तिचं नाव Shivali Parab आहे… पण शिवाली अवली कोहली हे नाव घेण्याचं एक खास कारण आहे ते असं कि… तिचं नाव शिवाली… आणि हास्यजत्र्यामध्ये ती काय अवली गिरी करुन सगळ्यांना किती हसवते ते तर तुम्हाला माहीतच आहे… पण “मंगला ” ह्या चित्रपटामध्ये तिने front फूट वर येऊन” कोहली” सारखी जी काही batting केली आहे त्याला तोड नाही…लाजवाब… शिवाली Sorry हा थोडा blur photo टाकतोय… आपले खूप खूप छान छान फोटोस आहेत माझ्याकडे but this one was icebreaker on the set…म्हणून हा माझ्यासाठी खास आहे.. कारण काही set वर गेल्यावर अर्ध्या हळदी ने पिवळे झालेले नट ” इतर” कलाकारांना खूप वाईट वागणूक देतात पण तू, शशांक सर, अलका मॅम याच्यासारखे कलाकार मात्र त्याच हळदीने आमच्या सारख्या कलाकारांना heal करतात आणि त्यामुळे आम्ही चांगलं परफॉम करू शकलो… Thank u once again….आज आपला चित्रपट प्रदर्शित होत आहे… आणि नक्कीच ह्या वर्षीचे सगळे पुरस्कार मिळवशील अशी खात्री आहे… पुन्हा एकदा thank you… For treating me so generously.. अभिनंदन team mangala #mangala #neeilraajurikar #marathicelebs #MarathiManoranjanVishwa #upcomingartist #marathifilm
PARAB FAMILY ❤ #shivaliparab .. I gifted a Beautiful Digital Art to the My Favourite @parabshivali Taii 🤌🏻💗 family Photo some Day Ago And Am Presenting it Front Of You. [RATE MY ART] 🌟🎨 . . . . . #digitalpainting #shivaliparab #photoframe #2025 #itspccreation #gormatidesigner #parabfamily #photoediting #photoshop #digitalart #instagood

ओंकार आणि शिवालीच्या डेटवर अमरचं ‘थर्डव्हिलिंग’! 👻 पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! नवा कोरा सिझन सोम.- बुध., रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
तुमच प्रेम आणि आशीर्वादाची खूप गरज आहे नक्की तुमच्या जवळच्या चित्रपगृहात जाऊन बघा कसं वाटलं नक्की वीडियो करुन मला मेन्शन करा! भारताच्या पहिल्या ऍसिड व्हिक्टीम महिलेची कथा “मंगला” १७/०१/२०२५ – ला फक्त रु.१२२/- मध्ये शो तुमच्या जवळच्या चित्रपगृहात.. . . . उदया पासून संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित! #मंगला 1st day all shows only on @112 Rs. only/- Production – @rashproduction_official In association W/ @faktanifaktent Producers – @murli.mn @mohan_poojary___ @yashnamurli @milind12379 Director – @hosingaparanas DOP- @asanisimaasa Cast -@parabshivali @shashank_m_shende @alkakubal_23 @drsanjeevkumarpatil Music on – @zeemusicmarathi Choreographer – @bikramsaha7161 Lyricist – @vikas.satam Music Director – @santanusghatak Singer – @niharshembekar @guptaronkini Dialogue – @shivalkarprathamesh Background Score – @anupsatam_unofficial Costume – @pratikshachavan04 Makeup & prosthetics – @sanjay.v.singh1008 @pratibhaverma112 Publicity Designer -@ajmaclovin PR – @latikachindarkardholam Digital Marketing – @vrmusicstation Creatives- @pccreations_official Special thanks – @nive.media . . . #Mangla #ManglaMarathiFilm #ShivaliParab #RashProduction #१७जानेवारी२०२५
भारताच्या पहिल्या ऍसिड व्हिक्टीम महिलेची कथा “मंगला” तुमच्या जवळच्या चित्रपगृहात.. Production – @rashproduction_official In association W/ @faktanifaktent Producers – @murli.mn @mohan_poojary___ @yashnamurli @milind12379 Director – @hosingaparanas DOP- @asanisimaasa Cast -@parabshivali @shashank_m_shende @alkakubal_23 @drsanjeevkumarpatil Music on – @zeemusicmarathi Choreographer – @bikramsaha7161 Lyricist – @vikas.satam Music Director – @santanusghatak Singer – @niharshembekar @guptaronkini Dialogue – @shivalkarprathamesh Background Score – @anupsatam_unofficial Costume – @pratikshachavan04 Makeup & prosthetics – @sanjay.v.singh1008 @pratibhaverma112 Publicity Designer – @pccreations_official PR – @latikachindarkardholam Digital Marketing – @vrmusicstation Special thanks – @nive.media . . . #Mangla #ManglaMarathiFilm #ShivaliParab #RashProduction #१७जानेवारी२०२५

मंगला स्पेशल स्क्रिनिंग ❤️
जेव्हा @parabshivali ने प्रोफेसर मंगला कपूर ची भेट घेतली !! . . मंगला हा ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या डॉ. मंगला कपूर यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि भयावह हल्ल्यातून वाचलेल्या मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत्या १७ जानेवारीला सिनेमागृहात येणार आहे. #shivaliparab #mangla #firstacidattack #indian #marathicinema #kattyawargappa #magicfmmumbai #rjakkiiredfm #mumbai
January 1 ,2025 🧿 . #shivaliparab #kalyanchichulbuli #love