Shivali Parab Instagram – आजची ही खास पोस्ट आपल्या सगळ्याची लाडकी शिवाली अवली कोहली साठी… I know तिचं नाव Shivali Parab आहे… पण शिवाली अवली कोहली हे नाव घेण्याचं एक खास कारण आहे ते असं कि… तिचं नाव शिवाली… आणि हास्यजत्र्यामध्ये ती काय अवली गिरी करुन सगळ्यांना किती हसवते ते तर तुम्हाला माहीतच आहे… पण “मंगला ” ह्या चित्रपटामध्ये तिने front फूट वर येऊन” कोहली” सारखी जी काही batting केली आहे त्याला तोड नाही…लाजवाब… शिवाली Sorry हा थोडा blur photo टाकतोय… आपले खूप खूप छान छान फोटोस आहेत माझ्याकडे but this one was icebreaker on the set…म्हणून हा माझ्यासाठी खास आहे.. कारण काही set वर गेल्यावर अर्ध्या हळदी ने पिवळे झालेले नट ” इतर” कलाकारांना खूप वाईट वागणूक देतात पण तू, शशांक सर, अलका मॅम याच्यासारखे कलाकार मात्र त्याच हळदीने आमच्या सारख्या कलाकारांना heal करतात आणि त्यामुळे आम्ही चांगलं परफॉम करू शकलो… Thank u once again….आज आपला चित्रपट प्रदर्शित होत आहे… आणि नक्कीच ह्या वर्षीचे सगळे पुरस्कार मिळवशील अशी खात्री आहे… पुन्हा एकदा thank you… For treating me so generously..
अभिनंदन team mangala
#mangala
#neeilraajurikar #marathicelebs #MarathiManoranjanVishwa #upcomingartist #marathifilm | Posted on 17/Jan/2025 18:19:23
Check out the latest gallery of Shivali Parab



