Smita Shewale

Smita Shewale Instagram – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुनीत बालन ग्रुप व लोकमत आयोजित
स्त्री वरती होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात ‘आता बास’ उपक्रमा अंतर्गत विविध शाळेतील २१०० मुलींतर्फे अथर्वशीर्ष पठण करून स्त्रियांवरील अत्याचार थांबावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली, यावेळी सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे, अभिनेत्री स्मिता शेवाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

#shrimantbhausahebrangariganpatitrust #bhaurangari #savaneeravindra #smitashewale #punitdadabalan | Posted on 10/Sep/2024 11:08:38

Smita Shewale
Smita Shewale

Check out the latest gallery of Smita Shewale