Smita Shewale Instagram – आज सकाळी भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. 2000 मुलींबरोबर अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. लोकमतच हे आयोजन कौतुकास्पद होतं. पुण्यात राहिला आल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मनसोक्त लाभ घेता येतोय. मन खरंच खूप प्रसन्न झाल.
#ganpatifestival #trendingnow #Happy | Posted on 09/Sep/2024 15:32:26
Check out the latest gallery of Smita Shewale



